101+ Diwali Wishes In Marathi | दिवाळी शुभेच्छा 2025
![]() |
| 101+ Diwali Wishes In Marathi | दिवाळी शुभेच्छा 2025 |
Diwali Wishes In Marathi : बहुतेक लोक वर्षभर दिवाळीसाठी उत्साहित असतात. आणि का नाही, हा असा सण आहे? रंगीबेरंगी रांगोळ्या आणि सर्वत्र मिठाईची विपुलता हृदयाला आनंद देते. दिवाळीला आपल्या घरी अनेक पाहुणे येतात आणि शुभेच्छा देतात. पण सकाळी उठताच आपण मेसेजद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा पाठवतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही अद्भुत संदेश घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना नक्कीच पाठवावेत. तर, चला या संदेशांवर एक नजर टाकूया.
DIWALI WISHES IN MARATHI 2025
सण साधासुधा असावा,
नको पैश्यांची उधळण..
क्षणभंगूर प्रतिष्ठेसाठी,
नको आयुष्यभराची चणचण..
🙏🧨 दिवाळी शुभेच्छा 🧨🙏
नको फटाक्यांचा कचरा,
नको कर्ण कर्कश आवाज..
अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा,
राखा शुद्ध पर्यावरण..
🙏🧨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏
करू दिवाळी साजरी यंदा,
गोर गरिबांना मिठाई वाटून..
हाच संदेश देतो तुम्हाला,
दिवाळी शुभेच्छांमधून..
दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!!!
सण दिवाळीचा,
आनंददायी क्षणांचा..
नात्यातील आपुलकीचा,
उत्सव हा दिव्यांचा..
🙏🧨दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबासाठी उज्वल जावो.
या दिवाळीत देव तुम्हाला
प्रत्येक गोष्टीत यश देवो.
💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫
अंधारवाटा उजळून निघाल्या
दीपावलीच्या या दिनी
सदैव मंगल होवो सर्वांचे
हीच कामना मनी
🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏
श्री रामजी तुमच्या घरी सुखाचा
वर्षाव करोत
दु:ख नष्ट करो,
प्रेम आणि दिव्यांच्या चमकने
तुमचे घर उजळेल,
प्रकाशाचे दिवे तुमच्या जीवनात
आनंद घेऊन येवोत!
❤️दिवाळी शुभेच्छा संदेश!❤️
द्वारकेत श्रीकृष्ण ,
अयोध्येमध्ये राम;
_ च्या पायांशी
माझे चारही धाम.
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
💥शुभ दिवाळी!💥
श्री रामजी तुमच्या घरी सुखाचा
वर्षाव करोत
दु:ख नष्ट करो,
प्रेम आणि दिव्यांच्या चमकने
तुमचे घर उजळेल,
प्रकाशाचे दिवे तुमच्या जीवनात
आनंद घेऊन येवोत!
❤️दिवाळी शुभेच्छा संदेश!❤️
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबासाठी उज्वल जावो.
या दिवाळीत देव तुम्हाला
प्रत्येक गोष्टीत यश देवो.
💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫
करू दिवाळी साजरी यंदा,
गोर गरिबांना मिठाई वाटून..
हाच संदेश देतो तुम्हाला,
दिवाळी शुभेच्छांमधून.
दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!!!
Diwali Best Wishes In Marathi
नको फटाक्यांचा कचरा,
नको कर्ण कर्कश आवाज..
अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा,
राखा शुद्ध पर्यावरण..
🙏🧨 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🧨🙏
सण साधासुधा असावा,
नको पैश्यांची उधळण..
क्षणभंगूर प्रतिष्ठेसाठी,
नको आयुष्यभराची चणचण..
🙏🧨 दिवाळी शुभेच्छा 🧨🙏
जाहला आरंभ आनंद पर्वाला,
दीपोत्सव – दिवाळी सुरु झाला..
सप्तरंगात आसमंत उजळला,
चैतन्य, उत्साह मनी उसळला..
धन, आरोग्य, मन:शांति लाभो,
याच शुभेच्छा आपणा सर्वांना..
🙏🧨 शुभ दिवाळी 🧨🙏
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
सं
बंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
💥शुभ दिवाळी!💥
